१. ‘सुरू करा’ या शब्दांवर क्लिक करा.
२. पाण्याचा थेंबाला झाडापर्यंत नेण्यासाठी बाणांचा वापर करा.
३. झाडाला पाणी मिळाले की तुम्हाला एक प्रश्न दिसेल.
४. पुढे जाण्यासाठी पडद्याच्या मध्यभागी दिसणाऱ्या बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर द्या.
५. पुन्हा खेळण्यासाठी ‘पुन्हा सुरू करा’ या शब्दांवर क्लिक करा.